कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, Da ने मोडला 78 महिन्यांचा रेकॉर्ड पहा नवीन जीआर
मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या महागाई भत्त्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढवते. यावेळी होणारी वाढ कर्मचाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर नसण्याची शक्यता आहे. सध्या किती आहे महागाई भत्ता? सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या ५३ टक्के महागाई भत्ता मिळतो. मागील वर्षी … Read more